खरेंच. अवघ्या वैज्ञानिक प्रगतीचा पाया आहे प्रश्न. स्केप्टिसिझम. हा विषय कवितेंत मांडतां येईल असें वाटलें देखील नव्हतें.
एक कविता म्हणूनही अप्रतिम. झकास.

सलाम.

सुधीर कांदळकर