तव चालीवर नजरा झुलती तव नजरेवर चाली ठरती

अशी बाजी मारली आहे.

साखर जिभेची पासून पुढील कडव्यांत पुरुषामधील श्वापदाचें यथार्थ वर्णन.

शेवटच्या कड्व्यांतील आवाहन छानच.

सुधीर कांदळकर.