अविवाहित आणि कार्तिकेयाला (याची अनेक नावें आहेत, मला स्वारस्य नसल्यामुळें बरोबर आठवत नाहींत बहुधा मुरुगन, कुमारस्वामी)  दोन बायका आहेत असें मानतात. यावरून आमच्या कार्यालयांत लंचरूममध्यें महिलांच्या दोन गटांत मस्त खडाजंगी उडाली होती. त्यांत तेल ओतायचें पवित्र कार्य पुरुष गटानें पाडलें होतें.

सुधीर कांदळकर.