विवाहानंतर तिनें घरीं जेवायला बोलावल्यावर मीं आणि आणखी एक मित्र असे दोघे गेलों नव्हतों. कारण तिचें पाककौशल्य आम्हांला दोघांना ठाऊक होतें. चाळीस वर्षांनतर अजूनही तिचें पाककौशल्य तसेंच असल्यामुळें अजूनही आम्हीं दोघांनीं अद्याप तिच्या हातचा चहादेखील घेतलेला नाहीं.
तुमच्या मस्त कवितेनें या विवाहाची आठवण करून दिली.
सुधीर कांदळकर.