आमच्या गावातही शंकराला बेल घालायला आणि हनुमानाला तेल घालायला बायकाच पुढे असतात.  तिथे बायकांना बंदी नाही.

(शनींमंदिराच्या गाभाऱ्यात मात्र बंदी आहे असे आठवते.)