कविता सुंदर आहे...

तिन्हीसांजेला एखाद्या; अवचित दान येते
काही बेसावध क्षण... आणि पाऊल वळते

आत डोकावतो, लख्ख मीच मला दिसू येतो
चार थेंब घागरीने; मग अंगावर घेतो... या ओळी विशेष आवडल्या....