गदिमांनी अथर्वशीर्षाचे मराठी भाषांतर केले आहे, तसेच अष्टविनायकांपैकी बहुतेक पाली/महडच्या मंदिरातही असे भाषांतर भिंतीवर रंगवलेले असल्याचे आठवत आहे. आपले भाषांतरही आवडले.
स्वाती