माझे पाहत बसणे, पाठ निराश टेकणे तुझे बरसून येणे माझ्या शब्दांना खेचणेयेता येता पाटी माझी तिथे सोडून येतो मीमाझ्या मोडक्या पायांना घरी ओढत नेतो मी... या कल्पना आवडल्या.