वा क्या बात है ! क्षणभर असं वाटलं की असा प्रसंग आपल्याही जीवनात यावा. तुमचा मुलगा तुम्हाला अरे कारे म्हणतो हे मला खूप आवडलं. असच असावं असं मला वाटतं. "ए आई" यांत जितकी जवळीक आहे तितकी जवळीक "अहो बाबा" मध्ये नाही येऊ शकत ... तिथे "ए बाबा"च हवं.

तुमची तुमच्या मुलासोबत असलेली मैत्री, प्रिंसिपॉलशी बोलण्याची आणि उपाय सुचवण्याची पद्धत आणि हा प्रसंग डोळ्यापुढे उभा राहील असं लिहिण्याची पद्धत.... लाजवाब....

अभिनंदन !!!!