प्रतिसादाचे शीर्षक वाचून खूप हसायला आले.
साध्या-सरळ मराठीत 'कानडी' असे न लिहिता 'कन्नडिगा' लिहिणे विनोदीच आहे. कानडी लोक सतत ते लोक स्वतःला 'कन्नडिगा' म्हणत असतात. त्यामुळे लिहिण्याच्या उत्साहात जो शब्द डोक्यात (कानात) होता तोच लिहिला गेला.