माझ्या घराजवळील हनुमान मंदिरातही बायकांचीच जास्त गर्दी मी पाहिलेली आहे. (बहुतेक, सगळ्या नाही, मंदिरांमध्ये पुरुषांच्या तुलनेत बायकांची गर्दी जास्त असते असे निरीक्षण आहे.)
पण बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना बंदी असते हेसुद्धा माहिती आहे. कदाचित ही बंदी स्थानिक लोकांच्या श्रद्धेवर आणि पुजारीबुवांच्या नियमावर अवलंबून असावी.