नमः प्रमथपतये - यात 'सर्व ब्राह्मणांच्या प्रमुखाला / नेत्याला प्रणाम असो' असे आहे. हा उल्लेख दिसला नाही.

(एवं ध्यायतियो नित्यं स योगीयोगीनांवरा - ही ओळ वेगळी आहे. नमः प्रमथपतये वेगळी!)

मात्र, भाषांतर सुंदर आहे. शेवटी शेवटी खूपच सोप्या सोप्या शब्दात केले आहे.

आवडले.