छान! काही ओळी तर जोमदार आहेत. सागर गोटेंनी दिलेला 'फाष्टाक्षरी' हा शब्द फार फार आवडला. अष्टाक्षरीच्या जिलेब्यांसाठी फार चांगला शब्द आहे.