हनुमानही बदलला असावा. तसेच किती दिवस राहायचे? काय आहे का नाही राव?
चर्चा प्रस्ताव सुंदर आहे. नवीन माहिती समजली.
अद्वैतुल्लाखान - प्रेमालाप करायला व शपथा / आणाभाका घ्यायला हनुमानाचे मंदीर सर्वात सुरक्षित जागा आहे. कारण हनुमान स्वतः ब्रह्मचारी असल्यामुळे तो लक्ष देत नाही व बाकीचे येणारे आधीच जोरात घंटा वाजवतात त्यामुळे सावध होता येते. ( आता 'हा अनुभव की काय' असे कुणीतरी विचारेल याबद्दल खात्री आहे. )