ज्या गोष्टी होतात त्यांना तर्कशात्रीय कारणे असतात / दिली जाऊ शकतात. म्हणजे सहकाऱ्याची बढती होणे याला आपल्या दृष्टीने तर्कशास्त्रीय कारण नसले तरी साहेबांच्या दृष्टीने असू शकते.

तेव्हा 'आपले काय चुकते? ' हा प्रश्न मुळातच गैर आहे असे माझे मत आहे. आपण सर्व घटकांबाबत पूर्ण दक्ष राहून भरपूर प्रयत्न केले तरीही 'दुसरा आपल्यापेक्षा भारी निघणे', आपले टायमिंग चुकणे', 'आपल्याला सगळेच फसवतात असा आपला ग्रह करून घेणे' हे माणसाच्या बाबतीत शक्य आहे. पुण्यातला
 
पुण्यातील खूप रिक्षावाले मीटरमध्ये फसवतात. हे सर्वमान्य व सर्वश्रुत आहे. तरीही 'याने आपल्याला फसवले व हे आपल्याच बाबतीत घडते' असा ग्रह करणे योग्य नाही असे वाटते.

प्लंबरला वगैरे ग्राहक पंचायतीत नेता येते की नाही माहीत नाही.

शाहिस्तेखानने उलटी बाजू उत्तमपणे दाखवली आहे. फक्त 'प' गाईड हे गुपित नीट सांगीतलेले नाही. याचा जाहीर निषेध! :-))