हा शब्द ( दोन इंग्रजी शब्दांचा एक शब्द ) भ्रष्ट होऊन स्त्रीलिंगी झाला.

मी असे ऐकल आहे की 'तवा' ( स्वयंपाकात वापरला जाणारा ) हा शब्द फार्सीतून मराठीत आला. खरे माहीत नाही.