हनुमान विवाहित, कार्तिकस्वामी विवाहित - एकूण मद्राशांना (महाराष्ट्र-गोव्याच्या दक्षिणेस राहणार्‍या सर्वांसाठी हे सामान्यनाम म्हणून वापरलेले आहे) पुरूष सुखात असलेले पाहावत नाहीत बहुधा ! ;) एकदा त्या शुकस्वामींचेही दोनाचे चार करून टाका म्हणजे सुटलात म्हणावं.