मनोगतावर इनस्क्रिप्टचा आराखडा देण्याची गरज आहे असे वाटत नाही. ह्या दोन्ही संगणक प्रणालींमध्ये तशी सोय दिलेली आहे. ती फक्त तुम्हाला कार्यान्वित/चालू करावी लागेल. दोन्ही ठिकाणी ह्यासाठी दिलेली सोय तपासून/गुगलून बघा.
उबंटू असो वा विंडोज, मी इनस्क्रिप्ट वापरूनच लिहितो. Alt + Shift ने मी दोन्हीकडे भाषा (इंग्रजी ते मराठी, मराठी ते इंग्रजी) बदलतो.