रोहिणी ताई,

कृती वरून चांगलाच चटपटीत उपमा होणार असे दिसते. मला तर चमचा ढवळायलाही येत नाही पण केल्या की खायला जरूर बोलवा.

माधव कुळकर्णी.