तुझ्या कणाकणावर आशयाचे नवे गंधआणि रुतती कायेत काही उपमांचे बंधकाही कल्पनांच्या बटा तुझ्या कानास छेडतीकाही वर्णनांच्या आगी तुझ्या उरात पेटती...
काय कल्पना आहेत.. लाजवाब!