'महाराष्ट्र टाइम्स'सारखे मनोगतावरही इनस्क्रिप्ट आराखडा असावा अशी देवळेकर ह्यांची अपेक्षा आहे असे वाटून मी प्रतिसाद दिला होता. क्षमस्व! गैरलागू असल्यामुळे कृपया माझा हा आणि ह्याआधीचा प्रतिसाद काढून टाकावा ही विनंती.