अतिशय चांगले समजावून सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद. फाँटलॅब वापरून मी माझ्या टंकातच ऍच्या जागी अॅ टाकून हा प्रश्न अतिशय क्रूडपणे सोडवला आहे.प्रशासनासाठी:प्रतिसादांसाठी वाचनखूण ठेवण्याची सोय देता येईल काय?