'घासलेट' हा गॅस लाइट चा अपभ्रंश असावा.
कदाचित गॅसलाइट आणि रॉकेल (रॉकऑइल? ) ह्या केरोसीन पुरवणाऱ्या व्यापारी कंपन्या असाव्यात, किंवा कोठल्या कंपनीने विकत असलेल्या केरोसीनला दिलेली ती व्यापारी नावे असावीत. त्यांवरून घासलेट आणि रॉकेल ही नावे पडली असावीत.
(केवळ कल्पनाविलास. चू. भू. द्या. घ्या.)