"जिथे तुला ओढच ना राहीली माझी
तिथे होऊ दे आठवणीही माझ्या धूसर "... गोची तर इथेच आहे. अशा आठवणी मनाचा कोपरा हटवादीपणानं अडवून बसतात!