Atul येथे हे वाचायला मिळाले:
मी पहिल्यांदा जेव्हा To Kill A Mockingbird हे पुस्तक वाचलं, त्याच वेळी ते मला खूप आवडलं. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या पुस्तकातलं काहीतरी description आठवलं तेव्हा तेव्हा मला ते पुस्तक परत वाचावं असं अगदी मनापासून वाटायचं. पण मी मुद्दाम ते पुस्तक वाचायला नाही घ्यायचो. अगदी पुस्तक हातात घेऊन परत ठेवायचो.
खूप साधं पुस्तक आहे ते. एक माणूस आणि त्याची दोन मुले. लहानशा मुलीच्या निवेदनामधून उलगडत जाणारी कथा. पण हे पुस्तक वाचल्यानंतर आपण Scout, Jem and Atticus यांना कधी विसरूच शकणार नाही. इतकी ती characters पक्की आणि प्युअर. Atticus ...
पुढे वाचा. :