मराठी सारस्वता पळभर थांब ... !!!! ( मैत्रेयीचे विश्व ) येथे हे वाचायला मिळाले:

"चला सरकार, या गावातले आपले दाणापाणी संपले"

घाईघाईत आवश्यक सामान पेटीत कोंबत डॉक्टर म्हणाले. बाहेर ब्राह्मणांची घरे पेटत होती. जीव वाचवायला दोन तीन कुटूंबे डॉक्टरांच्या आश्रयाला आली होती. डॉक्टर सोमण म्हणजे देवमाणूस. डॉक्टरांच्या शब्दाला गावात मान होता. त्यामुळे इथे त्यांना सुरक्षित वाटत होते. प्रसंगी स्वत्।च्या खर्चाने अत्यवस्थ रूग्णांवर शहराच्या ठिकाणी उपचार करणा-या या देवमाणसाच्या वाटेला कुणी जाणार नाही याची खात्री होती. आज या समजाला धक्का बसला होता. न्हाव्याचा मुलगा इतक्यातच सावधानतेचा इशारा देऊन गेला होता आणि तरीही ...
पुढे वाचा. : देवमाणूस