होमाचा कोणताही प्रकार असला तरी त्यात काही तरी जाळणे हा भाग असतोच. ज्वलनाने (कांदळकरांनी म्हटल्याप्रमाणे) कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो; ज्याने हवा प्रदूषितच होते. अशा होमांनी हवेचे शुद्धीकरण होते असे मानणे, या अर्थाने ही अंधश्रद्धा.