सर्वांच्या प्रतिसादाने उत्साह आला. आभारी आहे. फाष्टाक्षरी हे नाव मलाही खूप आवडले.
श्री सागर गोटे - मी अत्यंत वेगात कविता करतो. तसेच, त्यानंतर कवितेवर विचार करत नाही. काही वेळा कविता बरी होते, काही वेळा किरकोळ.
आपल्या प्रतिसादाने आनंद वाटला. आपल्याला ही कविता आवडली असावी असा अंदाज आहे.
धन्यवाद!