केदार,

लेख आवडला. तो अभिनेता अफाटच आहे. गालिब म्हणून मात्र शोभला नाही असे वाटते. प्रत्यक्षात गालिब चांगला हँडसम, उंचापुरा असावा असे काही ठिकाणी वाचून मला वाटते.

पुण्यातील एफ टी आय आय मध्ये बहुधा नसिर उद्दीन होता.

नसिरचा आवाज खूप भिडणार आहे.

जलवा, वेनस्डे हे मला जास्त आवडलेले चित्रपट!

लेख खूपच चांगला आहे.