तुम्ही 'जलवा' विसरलात का?  मला वाटतं की कमर्शिअल असा त्याचा पहिलाच चित्रपट असावा.  पंकज कपूर आणि 'त्या'ने दारू पिऊन केलेली धमाल आणि साडीच्या दुकानातील प्रसंग अप्रतिम.  आणि अर्थातच पंकज कपूर ला मारेकरी मारून जातात, त्यानंतर ची त्याची  अभिनयाची कमाल लाजवाब. तद्दन व्यावसायिक सिनेमा असूनही आवडला होता.  आणि हिरो हीरालाल?

स्वाती