बाई मोकळी-ढाकळी तर पाहिजे, पण दुसऱ्याची - भारतीय नवऱ्याची मानसिकता बरोबर पकडलीत - हे ठीक आहे. पण माझ्या मते खरा प्रश्न वेगळा आहे. सामान्यतः मनमोकळ्या (तुमच्या भाषेत मोकळ्या ढाकळ्या) मुलींचे, स्त्रियांचे अर्थातच बरेच मित्र असतात. आणि अश्या मुली इतर मुलींना फारश्या आवडत नाहीत (तसही दोन मुलींच एकमेकींशी पटणं अवघडच असत). त्यामुळे दिसायला अस दिसतं की ह्या मुलीला सगळे मित्रच आहेत, मैत्रिण एकही नाही किंवा फारश्या नाहीत. अश्या मुलीच्या किंवा बाईच्या नवऱ्याचा किंवा बॉयफ्रेंड चा खरा प्रॉब्लेम हा असतो  .