आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:



रिचर्ड लिन्कलेटरच्या बीफोर सनराइझ चित्रपटातील सेलीन ही नायिका म्हणते की, कधी कधी मला वाटतं, म्ही म्हातारी झाली आहे आणि मला माझे तरुणपणाचे दिवस आठवताहेत. माझं आजचं जगणं वास्तवातलं नसून मी त्या आठवणींचाच एक भाग आहे. सेलीन आणि जेसी या बीफोर सनराईझ-बीफोर सनसेटमधल्या प्रमुख व्यक्तिरेखा, त्यांची या कल्पनेवरची चर्चा पुढे चालू ठेवतात ती लिन्कलेटरच्याच वेकिंग लाइफ या चित्रपटातून. इथेही ते आपल्या आयुष्य़ाची तुलना स्वप्नावस्थेशी करतात आणि कदाचित आपला संपूर्ण जन्मच एक स्वप्न असेल अशीही कल्पना करून पाहातात.
या संभाषणाला आणि या विशिष्ट ...
पुढे वाचा. : वेकिंग लाइफ- स्वप्नजगत