Swings of Mind - स्पंदन येथे हे वाचायला मिळाले:

जून महिना सुरू होत होता. पण जूनच्या सुरूवातीलाच जोरदार पाऊस पडायला सुरूवात झाली होती. या संततधार पावसातच आम्ही नऊ-दहा जण ट्रॅक्सने कोकणात जाणार होतो. हा प्रवास करण्याचे आधीच ठरलेले असल्याने आता अचानक आलेल्या पावसातही हा प्रवास रद्द न करता तसेच जायचे ठरले.

पावसाची रिमझिम रिमझिम चालू असतांनाच आमच्या प्रवासाला सुरूवात झाली. नुकताच पाऊस सुरू झाला असल्याने जमिनीवर ठिकठिकाणी हिरवळ उगवलेली दिसत होती. सकाळचा सुखद गारवा, मध्येच येणारे किंचितसे धुके आणि हळूवारपणाने पण सतत पडणारा पाऊस यामुळे एक वेगळेच उत्साहवर्धक वातावरण तयार झाले होते आणि ...
पुढे वाचा. : जळणार्‍या ज्योती आणि कोकणातली भूतं