लोकसत्ता - मुंबई, २६ ऑगस्ट/प्रतिनिधी ‘महाराष्ट्रातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे अत्यंत मार्मिक व विदारक सत्य ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या चित्रपटातून तुम्ही मांडले आहे. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ही अत्यंत वाईट स्थिती शहरात बसलेल्या लोकांच्या लक्षात येत नाही. विजेच्या भारनियमनामुळे तर शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या परिस्थितीतून मार्ग ... पुढे वाचा. : महाराष्ट्रातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट - राष्ट्रपती प्रतिभा पाटील