A Potter, Wheel and Clay येथे हे वाचायला मिळाले:


तो तणतणतच घरी आला
चपला रॅकमधे भिरकावून
तो सोफ्यावर आडवा झाला
उठून बसला, परत आडवा झाला..
त्याने न सांगताही तिला
त्याची अस्वस्थता कळत होती

चहा हवा आहे का?… नको.
काय झालं?… काही नाही.
त्यांचा त्रोटक संवाद…

त्याची ...
पुढे वाचा. : पांघरूण…