डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
भाग ४ पासुन पुढे….
वेळ पुढे पुढे सरकत होती. शमा आणि पर्ल एक डुलकी काढण्याचा प्रयत्न करत होत्या तर नितु अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत होती.
“फॉर गॉड्स-सेक नितु..एका जागी शांत बस, शक्य असेल तर एक झोप काढ. पुढे परत कधी झोपायलाअ मिळेल ते आपण सांगु शकत नाही.” पर्ल वैतागुन म्हणाली.
शेवटी नितु तेथीलच एका खुर्चीवर हात-पाय ताणुन डोळे मिटुन बसली
संध्याकाळचे अंदाजे ६ वाजले असतील. तिघींनी एक झोप काढली होती. संध्याकाळी दमुन चालणार नव्हते. इथुन बाहेर पडल्यावर केवळ धावणे.. सुटका होईपर्यंत, जिवात जिव असे पर्यंत धावणे हा एकच ...
पुढे वाचा. : जंगल क्विन – ५