अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
माणूस आशेवर जगत असतो असे म्हणतात. त्याची सद्यस्थितीतली परिस्थिती कशी का असेना जर त्याला ती उद्या नक्की बदलेल अशी आशा वाटत असली तर तो आजच्या कितीही निराशाजनक परिस्थितीत, उत्साही असतो व उद्याची वाट पहात रहातो.
हे आशेवर जगणे देश, काल व परिस्थितीची तमा न बाळगता सर्व मानवजातीसाठी समानच असणार अशी निदान माझी तरी आजपर्यंत समजूत होती. ए.सी.नीलसन या कंपनीने जगभरच्या ग्राहकांपर्यंत पोचून एक पाहणी नुकतीच केली. या पाहणीचे निष्कर्ष मोठे इंटरेस्टिंग व विचारांना चालना देतील असे आहेत. जगातील 281 देशांमधे केलेल्या या पाहणीप्रमाणे, भारतातील ...
पुढे वाचा. : विश्वास उद्याबद्दलचा