GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
युग १ :-
सोंडी, भेरी, नंदी, शृंगी आदी मंडळी भगवान शंकरांचीच वाट पहात बसली होती. या युगातली कैलासमंडपामधील ही शेवटची सभा होती. भगवान शंकरांच्या एका आदेशात, ट्रिगर ओढायचाच अवकाश की सुरू होणार होतं अस्तित्वाचं रुपांतर .. नस्तित्वात !
काही क्षणातच भगवान आले. त्यांना पहाताच सर्व मंडळींनी विनम्रपणे अभिवादन केले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी प्रश्न विचारला, “झाली का सर्व तयारी ...
पुढे वाचा. : गणेशजन्मकथा- ज्ञातअज्ञात :