चोचले येथे हे वाचायला मिळाले:
शेवटी झाले.
गणराय पावले आणि दुष्काळाचे सावट दूर झाले.
देशातील तमाम नेते जन आणि आम्ही स्वतः सचिंत होतो की कसे व्हावयाचे?
कसे व्हावयाचे?कसे व्हावयाचे?
नेते असो अथवा आम्ही.. आम्हा दोघांनाही खाण्यास मिळेल की नाही ही चिंता असते. असोऽऽ
पाऊस जर पडलाच नाही तर, पिकणार काय अन् खाणार काय?
पहा फिरून फिरून विषय तेथेच येतो.ते म्हणजे खाणे!!
खाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवणार असल्यामुळे आम्ही गणरायास साकडे घातले.
गणरायाचे उदर विशाल.
अनेक अपराध पोटात घालून पुन्हा वरदहस्त तयार.
अहो तो तर मुलाधारस्थित बाप्पाऽऽ ...
पुढे वाचा. : हॅप्पी गणेशोत्सव