SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:


समर्थांनी साधकाचे जे वर्णन केले ते ऐकून श्रोत्याने विचारले प्रपंचिकाला त्याग घडत नाही मग तो साधक बनू शकत नाही का ?
येथे संशय उठिला । निस्पृह तोचि साधक झाला ।
त्याग न घडे सांसारिकाला । तरी तो साधक नव्हे की । । ५ -९ -६१ । ।
या प्रश्नाचे उत्तर समर्थांनी द.५ समास १० मध्ये ...
पुढे वाचा. : सांसारिक साधक होऊ शकत नाही का ?