Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


मुंबई एअरपोर्टला आम्हाला सोडायला मामा आला होता. नासिक ते मुंबई पुर्ण प्रवास माझी दोन्ही मुलं मामाच्याच जवळ असली होती. त्यांच्या मस्त्यांवर खोड्यांवर मी रागावले की मामा त्यांच्या बाजुने मला रागावत होता त्यामुळे मुलांना त्याचा आधार वाटत होता. आम्हा सगळ्यांना अगदी लहानपणापासून वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वाटत आला होता तसा……सामान ट्रॉलीवर टाकणे वगैरे सोपस्कार झाल्यावर मी मामाकडे पाहिले…..आम्हा दोघांच्याही डोळ्यात पाणी होते. नेहेमीप्रमाणे मामाने डोक्यावर हात ठेवला आणि तो म्हणाला, “तायड्या सुखात रहा!!” मनापासून सांगावेसे वाटले तुझा हात असाच ...
पुढे वाचा. : मामाजी…..