<वा..!! कविता आवडली.

तुला जसे जमेल तसे नाते तू जप
नाहीच जमले तर सगलच विसर
जिथे तुला ओढच ना राहीली माझी
तिथे होऊ दे आठवणीही माझ्या धूसर

तू कशीही वागलीस माझ्याशी तरीही
याच क्षणांमध्ये माझा आत्मा गुंतला आहे

छान.
/>