एका संस्थेच्या हीरक महोत्सवात संस्थेचे चिटणीस बोलत होते.

".... बँकेने संस्थेला अगदी नगण्य व्याजदरानं कर्ज दिलं म्हणून आज संस्थेची नवी इमारत होऊ शकली. त्याबद्दल संस्था .... बँकेची आजन्म ऋणी राहील!"