स्वयंसुधारणेची सुविधा मराठी लिहिण्यासाठी सुयोग्य असल्याने संस्कृत शब्द लिहिताना ती दर शब्दाला निकामी करणे उपयोगाचे होईल, असे वाटते.