आपल्या सभोवातालची मोकळी जागा (स्पेस) कशी तयार झाली असेल ? कारण मोकळ्या जागेत काही अस्तित्वात येणे शक्य आहे पण प्रत्यक्श मोकळी जागा कशी अस्तित्वात आली असेल ? कि स्पेस हि प्रत्यक्शात स्पेस नाही ,तो आपल्या डोळ्याना होणारा आभास आहे ? कारण ति तर तयार करता येणे अशक्य आहे ...