आठवणींचे पिंपळपान येथे हे वाचायला मिळाले:

गोष्ट म्हटलं तर जुनी आहे पण खूप खूप नाही. तशी ताजी ताजीच, तर मुंबईच्या पावसाची नुकतीच तोंडओळख झालेली होती. अशाच धमाधम पावसात चिमणिचा पहिला वाढदिवस आला. घरून फ़ोनवरफ़ोन यायला लागले. तिकडे तुमच्या जास्त ओळखी आहेतच कोठे इकडेच करू पहिला वाढदिवस दणक्यात. हो नाही करता करता एक दिवस बंधुराज साक्षात प्रकट झाले. अखेरीस सामान सुमान भरावंच लागलं. बरं नवरा आणि बंधुराज म्हणजे दोन टोकं. एकाला प्लॆनिंग कशाशी खातात माहित नाही आणि दुसरा म्हणजे शिस्तीची शिट्टी सतत फ़ुरफ़ुररवणारा. जायचं कसं म्हणजे कशानं याचा मस्त घोळ घालून झाल्यावर दुसरया रात्रीची बसची तिकिटं ...
पुढे वाचा. : .........रात्र पावसाचि