हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
आज सकाळी नऊची लोकल हुकली. खर तर चूक माझीच होती. मी उठलो होतो, ७:४५ ला पण पुन्हा झोपलो. आणि मग जाग आली ८:२० ला. मागच्या दोन – तीन दिवसांपासून रोजच देवपूजा आणि अथर्वशीर्ष होताच नाही आहे. आणि माझा रोज रात्री झोपताना मी हाच विचार करतो कि उद्या सकाळी लवकर उठायचं. पण होताच नाही उठण. खरच आपण जे ठरवतो आणि करतो यात किती फरक पडत असतो. याचा असा कधी मी विचारच केला नव्हता. माझी आई नेहमी म्हणत असते कि ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’. आंपण जे बोलतो आणि ...
पुढे वाचा. : बोलण आणि करणं