मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
परवाच वाचनात आले की अमेरिकेत १२५०० अण्वस्त्रे आहेत आणि भारतात ६०. त्यातली नवी किती जुनी किती? पल्ला किती मोठा? अचुकता किती आहे? कशावरून? हे मोजमाप काय दर्शविते? हे दोन्ही शांतताप्रिय देश आहेत कां? त्यातली किती वापरायोग्य असतील असा विचार ...