माझी अभिव्यक्ती येथे हे वाचायला मिळाले:

प्राचार्याँचे मोठे़पण ( २ )
तरुणांनी डोके टेकावे असे पायच दिसत नाहीत ,असे पु.ल.म्हणायचे. खरे आहे ते.सभोवती नजर टाकली ,तर प्रत्येक क्षेत्रात बजबजपुरी माजल्याचे दिसते.भक्ति भावाने माथे टेकवावे,असे पायच हल्ली दिसत नाहीत. पण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो ,तसे याही गोष्टीला अपवाद आहे.आणि तो अपवाद आहे तो प्राचार्यांचा.साहित्य,वक्तृत्व या क्षेत्रात प्राचार्य हा ठसठसठसित असा अपवाद आहेत.आणि असा हा "अपवाद"आमच्या विनंतीला मान देवून आमच्यां घरी येतो,ही गोष्ट आमच्यासाठी केवळ दैवयोग आहे.त्यामुळेच ...
पुढे वाचा. : आठवावे असे काही....(२)