निमित्त येथे हे वाचायला मिळाले:


आजच्या पिढीतले विचारवंत गायक या यादीत सावनी शेंडे-साठ्ये हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचा अभ्यास त्यांनी नेटाने केला. घरी आजी- कुसुम शेंडे आणि वडील डॉ. संजीव शेंडे यांच्या मार्गदर्शनाच्या मुशीतून सावनी यांचे गायन आकाराला येत गेले.
गानवर्धन, सुरेल सभा, सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या मैफलींना जायचा योग त्यामुळेच येत गेला. अनेकांचे ...
पुढे वाचा. : गाण्यावर स्वतःचा ठसा